
Rana Ayyub: आता पत्रकारांवरही ईडीची पिडा! 1कोटा 77 लाखांची संपत्ती जप्त ABP Majha
Continues below advertisement
ईडीचा फेरा सध्या राजकीय वर्तुळात तर चर्चेत असतोच. पण आता पत्रकारही त्या लिस्टवर आले आहेत. गुजरातमधले पत्रकार राणा अयुब यांची १ कोटी ७७ लाखांची संपत्ती ईडीनं जप्त केलीय. मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आलीय.
Continues below advertisement
Tags :
Gujarat ED Journalist Money Laundering List Assets Confiscated Political Circle Journalist Rana Ayub 1 Crore 77 Lakhs