Ramnavmi Celebration Ayodhya Special Report : रामनवमी सोहळ्यासाठी अयोध्या सजली
Ramnavmi Celebration Ayodhya Special Report : रामनवमी सोहळ्यासाठी अयोध्या सजली प्रभू श्रीराम तब्बल पाचशे वर्षांनंतर अयोध्येत भव्य-दिव्य अशा राम मंदिरात विराजमान झाले... प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला, त्याला आता तीन महिने उलटले... आणि अशातच आता रामनवमीची चाहुल लागलीय... प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी... त्यामुळे, या सोहळ्याला खास महत्त्व प्राप्त झालंय... पाहूयात... रामनवमी सोहळ्यासाठ अयोध्येत कशी सुरूय तयारी... या स्पेशल रिपोर्टमधून...