Ramayan Circuit Train : Safdarganj ते थेट Rameshwar, IRCTCची रामायण सर्किट ट्रेन आजपासून सुसाट...
IRCTCने सुरु केलेली पहिली रामायण सर्किट ट्रेन आजपासून धावणार आहे. या रेल्वेच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाशी निगडीत विविध धार्मिक स्थळांचं दर्शन भाविकांना एकाच फेरीत घेता येणार आहे. राजधानी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकातून सुटून ही ट्रेन पुढे
रामेश्वरपर्यंत धावणार आहे.