Ramadan Eid : रमजान ईदनिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी तोबा गर्दी
Continues below advertisement
Ramadan Eid : रमजान ईदनिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी तोबा गर्दी रमजान ईद निमीत भिवंडीतील तीनबाती, बाजार पेठेत परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक व महिलांनी एकच गर्दी केली असून यावेळी
कपडे, चप्पल, लहान मुलांचे कुडते कपडे घेण्यासाठी साठी बाजार पेठेत मोठया प्रमाणात एकच गर्दी झाली असून ईद असल्याने बाजार पेठ परिसरामध्ये गर्दी चे चित्र दिसत आहे.
Continues below advertisement