Ram Navami 2023 Ayodhya Saryu Ghat : रामनवमीचा देशभरात उत्साह, शरयूकाठी भाविकांची गर्दी

Continues below advertisement

आज देशभरात राम नवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे...देशभरातून भाविक अयोध्येत दाखल झालेत...  शरयू नदीला वंदन करण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केलीये.. अयोध्येत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय...अयोध्येत आज राम जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे, दुपारी 12 वाजता 56 प्रकारचा भोग दाखवला जाणार आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram