Ram Mandir Ayodhya : अयोध्येत राममंदिरात प्रवेश करणार, राममंदिर सोहळ्याची तयारी अंतिम टप्यात
abp majha web team
Updated at:
17 Jan 2024 08:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRam Mandir Ayodhya : अयोध्येत राममंदिरात प्रवेश करणार, राममंदिर सोहळ्याची तयारी अंतिम टप्यात
येत्या २२ जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिराचं लोकार्पण आणि श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही होणारेय. त्यामुळे, देशभरातील वातावरण राममय झालंय. त्यातच आजपासून रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठीचं अनुष्ठान सुरु झालं.. सुरुवात प्रायश्चित्त पूजा आणि कर्मकुटी पूजेनं करण्यात आलीय. त्यामुळे, २२ जानेवारीपर्यंत अयोध्या राम मंदिरात अनेक पूजाविधी होणार आहेत.