Ram Mandir Ayodhya : भगवा ध्वज आणि अयोध्येचे नात काय?
Continues below advertisement
Ram Mandir Ayodhya : भगवा ध्वज आणि अयोध्येचे नात काय? अयोध्या सजते आहे त्यांच्या राजाच्या स्वागतासाठी.. अवघी अयोध्या सध्या भक्ती रंगात न्हाऊन गेलीय.. भगवा रंग आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र रंग मानला जातो... पौराणिक मान्यतेनुसार भगवा रंग सूर्य आणि अग्नी या दोन तेजस्वी गोष्टींच प्रतीक मानला जातो. भगव्या ध्वजाची पताका कायम फडकत राहावी हीच भावना प्रत्येक हिंदूची आणि राम भक्ताची आहे. भगवा ध्वज आणि अयोध्येचे नात काय? जाणून घेऊयात माझी सहकारी ज्ञानदा कदमचा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement