Ram Mandir Ayodhaya : श्री रामाच्या स्वागतासाठी अयोध्येत जोरदार तयारी
Ram Mandir Ayodhaya : श्री रामाच्या स्वागतासाठी अयोध्येत जोरदार तयारी अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या सध्याच्या मंदिरातील दर्शनपूजा २० जानेवारीपासून बंद, सध्याच्या मंदिरातून प्रभू श्रीरामांची बालमूर्ती स्थापित करण्यासाठी २० जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत पूजा बंद राहणार.