Ram Mandir Ayodhya :राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात Hema Malini यांचं नृत्य यानिमित्त संवाद

Ram Mandir Ayodhya :राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात Hema Malini यांचं नृत्य यानिमित्त संवाद
२२ जानेवारीला होणाऱ्या राममंदिर प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांचा विशेष नृत्य होणार आहे. या सोहळ्याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola