Ram Mandir Ayodhya : महाराष्ट्रातील साधू-महंत अयोध्येला रवाना, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण

Ram Mandir Ayodhya : महाराष्ट्रातील साधू-महंत अयोध्येला रवाना, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण
 महाराष्ट्रातील साधू-महंत अयोध्येला रवाना, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं साधू महंतांना निमंत्रण
आयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी देशभरातील प्रमुख साधू महंताना निमंत्रण देण्यात आलेय. आज सकाळी नाशिक मधून संकेश्वर करवीर पिठाचे शंकराचार्य यांच्यां सह राज्यातील साधू महंत आयोद्धे च्या दिशेने रवाना फुलांची उधळण, श्री रामाच्या जयघोषात साधू महंत अयोध्येच्या दिशेनं रवाना झालेत. ज्या आंदोलनात सहभागी झालो आज तिथेच मंदिर होत असल्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही अशी भावना साधू महंतांनी व्यक्त केली तर तर मंदिर निर्माण आणि प्राण प्रतिष्ठा सोहळा योग्य मुहूर्तावर केला जात आहे, या सोहळ्याला कुठल्या शंकराचार्यचा विरोध नाही असे स्पष्टीकरण संकेश्वर करविर पिठाच्या शंकराचार्यनी एबीपी माझाशी बोलताना दिले त्यांच्या शी संवाद साधलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola