Ram Mandir Ayodhya : 12 लाख लोकांनी विणले प्रभू श्रीरामांसाठी वस्त्र

Continues below advertisement

Ram Mandir Ayodhya :  12 लाख लोकांनी विणले प्रभू श्रीरामांसाठी वस्त्र पुण्यातील 'दो धागे श्री राम के लिए' उपक्रमातून आयोध्यातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी साडेबारा लाख राम भक्तांनी विणलेले  वस्त्र श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राला सुपूर्त  ( वस्त्राची व्हिडिओ आणि कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ  मोबाईल वर पाठवले आहेत )  'पुण्यात दो धागे श्रीराम के लिए' हा उपक्रम दहा ते 22 डिसेंबर दरम्यान  घेण्यात आला ज्यामध्ये श्रीरामाच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याचे काम करण्यात आले  अयोध्यातील  श्री रामाच्या मूर्तीसाठी विणण्यात आलेले वस्त्र श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला  आज सुपूर्त  करण्यात आले आहेत   या उपक्रमांतर्गत  राज्यातील साडेबारा लाख राम भक्तांनी वस्त्र विणण्यामध्ये सहभाग घेतला होता  ज्यामध्ये एकूण आठ वस्त्र श्री रामाच्या मूर्तीसाठी तयार करण्यात आले आहेत    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून सुद्धा या उपक्रमाचं कौतुक करण्यात आलं त्याशिवाय विशेष कार्यक्रमाचं काल आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं   टिक टॅक अनघा घैसास, सौदामिनी हॅन्डलूम (ज्यांनी हा उपक्रम आयोजित केला होता )

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram