Rakesh Tikait यांची भूमिका कायदे संसदेत रद्द होतील त्या दिवशीच आंदेलन मागे घेणार
दरम्यान, "कायदे संसदेत रद्द होतील त्या दिवशीच आंदोलन मागे घेणार", अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिली आहे. सरकारनं एमएसपीबरोबर अन्य मुद्यांवरही चर्चा करावी असंही राकेश टिकैत म्हणालेत.