India-China Face off | जवानांचं बलिदान देश कधीच विसरणार नाही : राजनाथ सिंह

India-China Face off | जवानांचं बलिदान देश कधीच विसरणार नाही, संपूर्ण देश शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत आहे. आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिहं यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola