India-China Face Off | भारत-चीन तणाव कुठून आणि कसा सुरू झाला? | ABP Majha

लडाखमधल्या गैलवान पर्वताजवळच्या प्रदेशात सैन्याच्या जमवाजमवीवरुन हा वाद सुरु झाला. त्याची झळ नंतर लडाखच्या पँगाँग तलावापर्यंत पोहोचली. या तलावाच्या आसपास असलेल्या डोंगररांगामध्ये दोन्ही देशांचे फिंगर एरिया ठरलेले आहेत. मात्र, भारत चीन तणाव कुठून आणि कसा सुरू झाला?

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola