
Rajnath Singh : लवकरच पाकव्याप्त गिलगिट आणि बाल्टिस्तानपर्यंत पोहोचू : राजनाथ सिंह
Continues below advertisement
लवकरच पाकव्याप्त गिलगिट आणि बाल्टिस्तानपर्यंत पोहोचू, असं विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलंय. हे विधान करुन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकला इशारा दिलाय.
Continues below advertisement