Gilgit Baltistan Special Report : मोदी सरकारच्या अजेंड्यावर गिलगिट, बाल्टिस्तान?

Continues below advertisement

पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोकांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत असून त्याचा परिणाम पाकिस्तानला भोगावाच लागेल. असा कडक इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलाय. पण या इशाऱ्यातून राजनाथ सिंहांनी पुन्हा सर्जिकल स्ट्राईकचा इशारा दिलाय का? पाहुयात या रिपोर्टमधून 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram