Rajasthan Vihansabha Election : राजस्थानमध्ये विधानसभा मतदान; 200 पैकी 199 जागांसाठी निवडणूक

Continues below advertisement

Rajasthan Vihansabha Election : राजस्थानमध्ये विधानसभा  मतदान; 200 पैकी 199 जागांसाठी निवडणूक राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकींसाठी मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झालीये. २०० पैकी १९९ जागांसाठी आज ही मतदान प्रक्रीया पार पडतेय. आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीये. अनेक राजकीय नेत्यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय.  दरम्यान या निवडणुकीत भाजप - आणि काँग्रेसमध्ये सत्तेसाठी चुरस पहायला मिळणारेय. तसंच वसुंधराराजे आणि अशोक गेहलोत यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. त्यामुळे मतदार कुणाच्या पारड्यात सत्तेचा कौल देणार हे काही दिवसांतच स्पष्ट होणारेय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram