Rajasthan Jodhpur मध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी
abp majha web team
Updated at:
09 Nov 2021 11:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकारवरचं नियंत्रण सुटल्यानं 10 जणांना चिरडल्याची घटना राजस्थानच्या जोधपुरमध्ये घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे, तर 9 जणांवर उपचार सुरु आहे.