Rajasthan Government Crisis | सचिन पायलट यांच्या नाराजीची कारणं कोणती?
Continues below advertisement
राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण फडकावल्याने राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. पण सचिन पायलट नाराज का आहेत?
Continues below advertisement