Nashik Satpur Ruckus | नाशिकच्या सातपूरमधल्या भाजी मार्केटमध्ये तुफान राडा, व्यावसायिकांना मारहाण
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
13 Jul 2020 01:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नाशिकच्या सातपूर परिसरातील भाजी मार्केटमध्ये तुफान राडा झाला. एका टोळक्याने काही व्यावसायिकांना लाठ्या आणि पट्ट्याने मारहाण केली.