Rajasthan Government Crisis | काँग्रेस आमदारांच्या बैठतीत गहलोत यांची सरशी, 106 आमदार उपस्थित

Continues below advertisement
राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण फडकावल्याने राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज जयपूरमध्ये काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीला 106 आमदार उपस्थित होते. त्यामुळे गहलोत सरकारला तूर्तास दिलासा मिळाला आहे. या बैठकीला गैरहजर राहणाऱ्या सचिन पायलटसह इतर आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram