Rajasthan Government Crisis | गहलोत सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल : राजस्थान प्रभारी अविनाश पांडे

राजस्थानमध्ये राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट आज भाजपमध्ये जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. मात्र काँग्रेसकडे 109 आमदारांचं समर्थन असून गहलोत सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास राजस्थानचे काँग्रेस प्रभारी अविनाश पांडे यांनी व्यक्त केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola