Raj Thackeray : रेल्वे भरतीत जास्तीत जास्त तरूण -तरूणींना रोजगार मिळावा - राज ठाकरे

Continues below advertisement

Raj Thackeray : रेल्वे भरतीत जास्तीत जास्त तरूण -तरूणींना रोजगार मिळावा - राज ठाकरे  रेल्वेच्या सहाय्यक लोको पायलटच्या ५६९६ जागांसाठी जाहिरात आलीय  यात जास्तीत जास्त मराठी तरुण-तरुणींना रोजगार मिळेल हे पाहावं  मनसेचा रोजगार आणि स्वयंरोजगार विभाग यासाठी तत्पर आहे  मनसैनिकांनी नुसतंच 'बघा वेबसाईट' असं म्हणून चालणार नाही  शाखा-शाखांवर, संपर्क कार्यालयात, गडांवर रितसर तपशील लावावा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram