Gujarat Flood : गुजरातला पावसानं झोडपलं, अनेक तालुक्यात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत

काल रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे एनडीआरएफच्या पंधरा तुकड्या सोमवारी गुजरातच्या जामनगर जिल्ह्यात रवाना झाल्या. जिल्ह्यातील 18 धरणे ओसंडून वाहू लागल्याने अनेक गावांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola