Rahul Shewale : Shiv Sena सर्वोच्च न्यायालयात, राहुल शेवाळे म्हणतात आमचा गट नाही, आम्हीच शिवसेना

शिवसेनेचा लोकसभेतील गटनेता बदलण्याचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. विनायक राऊत यांच्याऐवजी राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी निवड करण्याच्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निर्णयाला वाद शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. याशिवाय लोकसभेत शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी केलेली नियुक्ती रद्द करावी आणि १२ बंडखोर खासदारांना अपात्र ठरवावं अशी मागणी काल शिवसेनेच्या शिष्टमंडळानं लोकसभा अध्यक्षांकडे केली. तर दुसरीकडे शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केलीय.

यासंदर्भात शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola