Vinayak Raut on Rahul Shewale :आमची बाजू न ऐकचा LokSabha सचिवांचा निर्णय, सुप्रीम कोर्टात दाद मागणार

Continues below advertisement

शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी नियुक्ती करताना लोकसभा सचिवांकडून अन्याय. शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा आरोप. लोकसभा सचिवांच्या निर्णयाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार. लोकसभा अध्यक्षांकडे सचिवांची तक्रार करणार. विनायक राऊतांची माहिती. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram