Rahul Gandhi twitter : ट्विटरला भारताच्या विचारांच्या विनाशाचा मोहरा बनवू देऊ नका, राहुल गांधींचं पत्र

ट्विटरला भारताच्या विचारांच्या विनाशाचा मोहरा बनवू देऊ नका, राहुल गांधी यांनी ट्विटरला पत्र लिहिलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटर इंडियाचे सीईओ पराग अग्रवाल यांना हे पत्र लिहिलं आहे.  आपला आवाज दाबण्यासाठी ट्विटरवर सरकारकडून दबाव असल्याचं ही Rahul Gandhi म्हणाले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola