Rahul Gandhi Twitter Unlock : एका आठवड्यानंतर राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट अनलॉक ABP Majha
राहुल गांधींचं ट्विटर अकाऊंट अनलॉक करण्यात आलंय. तर, राहुल गांधींसह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचे अकाऊंट पुन्हा एकदा अॅक्टिव्ह करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी भाजपच्या तक्रारीनंतर ट्विटरनं राहुल गांधीसह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचे अकाऊंट लॉक केले होते.
Tags :
Congress Latest Marathi News Abp Majha Rahul Gandhi Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News ABP Majha Rahul Gandhi Twitter ABP Majha Video