महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहताना Rahul Gandhi यांचा हिंदुत्ववाद्यांवर निशाणा
Continues below advertisement
महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हिंदुत्ववाद्यांवर निशाणा साधलाय..... एका हिंदुत्ववाद्यांना गांधींवर गोळी झाडली होती, पण जिथं सत्य आहे तिथं बापू आजही जिवंत आहेत अशा शब्दांत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.. काय म्हणालेत राहुल गांधी पाहुयात.....
Continues below advertisement