Rahul Gandhi : RSS आणि BJP चे लोक हिंदू नाहीत, ते फक्त धर्माचा वापर करतात : राहुल गांधी

आरएसएस आणि भाजपचे लोक हिंदू नाहीत, ते फक्त धर्माचा वापर करतात; आरएसएस आणि भाजप महिला शक्ती दडपून भीतीचं वातावरण निर्माण कराताहेत, हिंदू धर्माचं सर्वोत्तम आचरण करणाऱ्या गांधींची संघाच्या विचारसणीकडून हत्या,  राहुल गांधी यांचं वक्तव्य

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola