Rahul Gandhi UNCUT | गरिबांच्या खात्यात त्वरित 7500 रुपये ट्रान्सफर करण्याची वेळ : राहुल गांधी
Continues below advertisement
गरिबांना तात्काळ आर्थिक मदत करण्याची वेळ आहे. गरिबाच्या हातात पैसा पडेल याची व्यवस्था करा. गरिबांच्या खात्यात 7500 रुपये त्वरित ट्रान्सफर करा. देशातील 50 टक्के जनतेपर्यंत ही मदत पोहोचावी. यासाठी 65 हजार कोटी रुपयांची गरज आहे, अशी मागणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केली. तसंच स्थलांतरित मजुरांसाठी वेगळी उपाययोजना करायला हवी. लॉकडाऊन हटवण्यासाठी योग्य नियोजन करा, असंही राहुल गांधी म्हणाले.
Continues below advertisement