45 days of lockdown | लॉकडाऊनच्या दीड महिन्यात काय कमावलं?
Continues below advertisement
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीड महिन्यांपूर्वी लॉकडाऊनची घोषणा केली. सध्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. परंतु या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या या 45 दिवसात आपण काय कमावलं हा प्रश्न आहे.
Continues below advertisement