Delhi : लाखीमपूर प्रकरणी विरोधक एकवटले, संसदेच्या परिसरात जोरदार आंदोलन

Continues below advertisement

गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. काँग्रेस नेते राहुल गांधीही यावेळी सहभागी झाले होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram