Congress March | कृषी कायद्याविरोधात राहुल गांधी रस्त्यावर

Continues below advertisement
अर्थात कृषी कायद्याविरोधात देशात सुरु असणाऱ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी Congress काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीला जाण्याचा निर्णय़ घेतला. याच धर्तीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी धडक मोर्चाही काढला. ही एकंदर परिस्थिती पाहता काँग्रेस मुख्यालयाबाहेर कलम 144 लागू करण्यात आलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यात पुढाकारानं सहभाग घेताना दिसले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram