Rahul Gandhi:राहुल गांधीच्या वायनाड मतदारसंघातच डाव्यांनी केली उमेदवाराची घोषणा,इंडिया आघाडीला धक्का

Continues below advertisement

Rahul Gandhi:राहुल गांधीच्या वायनाड मतदारसंघातच डाव्यांनी केली उमेदवाराची घोषणा,इंडिया आघाडीला धक्का
राहुल गांधीच्या वायनाड मतदारसंघातच डाव्यांनी केली उमेदवाराची घोषणा.... डी. राजा यांच्या पत्नी ऍनी राजा यांच्या नावाची कम्युनिस्ट पार्टीकडून घोषणा .... इंडीया आघाडीला धक्का? केरळमध्ये जागावाटप होण्यापूर्वीच घोषणा  ....  थेट राहुल गांधींच्या मतदारसंघावर डाव्यांचा दावा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram