Ravishankar Prasad : ज्या नेत्याचं भारतात कुणीही ऐकत नाही तो विदेशात जाऊन देशावर टीका करतोय
राहुल गांधी यांनी त्यांच्या ब्रिटन दौऱ्यात अनेक वक्तव्ये केलीत... त्यातील काही वादग्रस्त ठरतायंत... त्यातीलच एक म्हणजे RSS ची मुस्लिम ब्रदरहुड बरोबर करण्याचं वक्तव्य... मुस्लिम ब्रदरहूड ही इजिप्तमधील बंदी घातलेली सुन्नी मुस्लिमांची संघटना आहे... देशाचा कारभार इस्लाम म्हणजेच शरिया नुसार चालावा, यासाठी मुस्लीम ब्रदरहू़ड कार्यरत आहे...