Rahul Bajaj Passes Away: राहुल बजाज यांनी आमच्या कुटुंबांवर प्रचंड प्रेम केलं, सुप्रिया सुळे भावूक

 देशातले प्रमुख उद्योगपती आणि बजाज ग्रुपचे प्रमुख राहुल बजाज यांचं आज निधन झालं आहे. त्यांना 2001 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर राहुल बजाज यांनी पवार कुटुंबावर प्रचंड प्रेम केलं असं सांगत खासदार सुप्रिया सुळे भावूक झाल्या. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola