Rahul Bajaj Passes Away: राहुल बजाज यांच्या जाण्याने देशाची मोठी हानी : देवेंद्र फडणवीस
abp majha web team
Updated at:
12 Feb 2022 04:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRahul Bajaj Passes Away: देशातले प्रमुख उद्योगपती आणि बजाज ग्रुपचे प्रमुख राहुल बजाज यांचं आज निधन झालं आहे. त्यांना 2001 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. राहुल बजाज यांच्या जाण्याने देशाची मोठी हानी झाली अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलीय