Rahul Bajaj Passes Away : देशातले प्रमुख उद्योगपती आणि बजाज ग्रुपचे प्रमुख राहुल बजाज यांचं निधन : Video
Continues below advertisement
मुंबई: देशातले प्रमुख उद्योगपती आणि बजाज ग्रुपचे प्रमुख राहुल बजाज यांचं आज निधन झालं आहे. त्यांना 2001 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. उद्योजक राहूल बजाज हे आजारपणामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे मागील दोन महिन्यांपासून दाखल होते. वयोमान आणि त्याचवेळेस हृदयाचा आणि फुफ्फुसांच्या आजारामुळे त्यांच्यावर उपचार करण्यास डॉक्टरांना मर्यादा येत होत्या. अखेर आज दुपारी अडीच वाजता त्यांच रुबी हॉल क्लिनिकमधे निधन झालं.
Continues below advertisement
Tags :
Bajaj Group Rahul Bajaj Rahul Bajaj News Rajiv Bajaj Rahul Bajaj Death Rahul Bajaj News Today Rahul Bajaj Latest News Rahul Bajaj Net Worth Rahul Bajaj Age Rahul Bajaj Son Rahul Bajaj Family Tree राहुल बजाज Rahul Bajaj