S Muralidhar | दिल्ली हायकोर्टचे न्यायमूर्ती एस मुरलीधर यांच्या बदलीवरुन राजकारण | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Feb 2020 02:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
केंद्र सरकारकडून दिल्ली हायकोर्टचे न्यायमूर्ती एस मुरलीधर यांची पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात बदली करण्यात आलीय. काल न्यायमूर्ती मुर्लीधर यांनीच कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मा यांच्यावर तातडीने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते.