PV Sindhu Win Gold : सिंधूनं देशासाठी सुवर्णपदक जिकलं , भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर
Continues below advertisement
राष्ट्रकुल स्पर्धेत पी.व्ही.सिंधूनं जिंकलं सुवर्णपदक.. बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत कॅनडाच्या मिशेल लीवर मातराष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण
Continues below advertisement