Punjab : पठाणकोटमध्ये आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला ABP Majha

पंजाबच्या पठाणकोटमध्ये आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला करण्यात आलाय. मध्यरात्री १२ च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. दुचाकीस्वारांनी त्रिवेणी गेटवर ग्रेनेड फेकले. सीसीटीव्ही फुटेजद्वारे ग्रेनेड फेकणाऱ्या दुचाकीस्वारांचा
शोध पोलिसांकडून घेतला जातोय़. सध्या पठाणकोटमध्ये पोलिसांकडून हायअलर्ट देण्यात आलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola