Punjab New CM : आणि मुख्यमंत्री चन्नी भांगडा करू लागले
Continues below advertisement
पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावर काँग्रेसनं चरणजितसिंह चन्नी यांची निवड करुन अनेकांना धक्का दिला. राजकीयदृष्ट्याही काँग्रेसची ही चाल महत्वाची आहे. कारण दलित लोकसंख्येचं सर्वाधिक प्रमाण असलेल्या पंजाबला पहिला दलित मुख्यमंत्री चन्नी यांच्या रुपानं मिळाला आहे.
Continues below advertisement