Punjab Election 2022: पंजाबचा राजकीय कॅप्टन कोण होणार? ABP Majha
Continues below advertisement
पंजाब विधानसभेच्या ११७ जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे. पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी १ हजार ३०४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत..
Continues below advertisement