Punjab Election 2022 : पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Continues below advertisement
Punjab Election 2022 : पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान झालं पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 1 हजार 304 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी 4 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.
Continues below advertisement