हायकमांडची कधीही दिशाभूल करणार नाही ना दिशाभूल होऊ देणार: Navjot Singh Sidhu
हक्क आणि सत्याची लढाई शेवटपर्यंत सुरु राहिल. हायकमांडची कधीही दिशाभूल करणार नाही ना दिशाभूल होऊ देणार असं नवज्योतसिंग सिद्धू यांनी म्हटलं आहे.
Tags :
Congress Punjab Rahul Gandhi Navjot Singh Sidhu Captain Amarinder Singh Charanjit Singh Channi