Punjab Attack : पटियालामध्ये रॅलीसाठी आलेय दोन गटात तुंबळ हाणामारी, संतप्त जमावाची पोलिसांवर दगडफेक

पंजाबच्या पटियालामध्ये रॅलीसाठी आलेल्या दोन गटात तुंबळ हाणामारी..संतप्त जमावाची पोलिसांवर दगडफेक. तलवार हल्ल्याचाही प्रयत्न. विनापरवाना रॅली काढणाऱ्यांना हकल्ल्यानं जमाव संतप्त. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola