Pune Hijab Special Report: हिजाबवरुन निवडणुकांचा 'हिसाब', देशभरात पडसाद ABP Majha
Continues below advertisement
कर्नाटकातील हिजाब वादावर मद्रास उच्च न्यायालयाने देशाच्या फाळणीचे प्रयत्न सुरु आहेत, अशी गंभीर टिपण्णी केली. देशात काही शक्ती धार्मिक सलोखा बिघडवताहेत. ))कोणी हिजाबसाठी, कोणी टोपीसाठी, तर कोणी आणखी काही गोष्टींसाठी लढताहेत. हे अत्यंत धक्कादायक आहे. असंही कोर्टाने म्हटलंये.
Continues below advertisement