CAA Protest | उफाळलेल्या हिंसाचारात एका पोलिसाचा मृत्यू, दिल्लीत 10 ठिकाणी संचारबंदी लागू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Feb 2020 11:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज भारत दौऱ्यावर आहेत. त्याच वेळी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत हिंसाचार उफाळलाय. दिल्लीत सीएए विरोधक आणि समर्थकांमध्ये धुमश्चक्री उडाली. ट्रम्प यांचं पंतप्रधान मोदींनी अहमदाबादेत स्वागत केलं. त्यानंतर कार्यक्रम सुरु होते, तर दुसरीकडे दिल्लीत तोडफोड, दगडफेक आणि जाळपोळ सुरू होती.