Professor GN Saibaba:साईबाबांना निर्दोष मुक्त करण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला सरकारकडून आव्हान

Continues below advertisement

प्राध्यापक साईबाबा यांना निर्दोष मुक्त केल्याच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. या याचिकेवर सुनावणी सुरु झाली असून थोड्याच वेळात निकाल येण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram